दररोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी!

आता तुमच्या WhatsApp वर
चला तर मग, आजच MARATHI TALK ला जॉईन करा🤝
Join Now, Absolutely Free
.

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाकृषि ऊर्जा अभियान–प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपांची योजना सुरु असून, यासाठी केंद्र शासनाकडून सोलर लाभार्थी यादी (Solar Pump Labharthi Yadi) ऑनलाईन  प्राप्त झालेली आहे.

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस – Solar Pump Labharthi Yadi:

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी (Solar Pump Labharthi Yadi) डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम खालील केंद्र सरकार सरकारच्या पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टलला भेट द्या.

https://pmkusum.mnre.gov.in/#/beneficiary-list

पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टल ओपन केल्यानंतर आपले राज्य (State) निवडायचे आहे, यामध्ये आपल्याला MAHARASHTRA – MEDAMAHARASHTRA – MSEDCL असे दोन पर्याय दिसतील यापैकी कोणत्या प्रकारे अर्ज केला आहे तो पर्याय निवडायचा आहे.

पुढे आपला जिल्हा (District) निवडायचा आहे, किती Pump Capacity HP साठी अर्ज केला आहे ते निवडा, व वर्ष (Year of Installation) निवडायचे आहे, व Go वरती क्लिक करायचं आहे.

यानंतर ज्यांचं अँप्लिकेशन झालेल आहे त्यांचं नाव, जिल्हा, गाव, सोलर कोणत्या कंपनीचा भेटलेला आहे त्याचे नाव ही सर्व माहिती इथे दिसेल ती ही यादी आपण PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी (Solar Pump Labharthi Yadi) डाउनलोड करण्यासाठी वरती PDF आयकॉन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून फाईल SAVE करून शकता,  व आपले नाव सोलर पंप योजनेची लाभार्थी (Solar Pump Labharthi Yadi) यादी मध्ये आहे कि नाही ते पाहू शकता.

यामध्ये आपण राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज केले होते त्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित केली आहे, शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप उपलब्ध होणार व स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय असेल.

सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क करा. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) अमरावती : 0721 2661610 मुंबई : 022 4968558 औरंगाबाद : 02402653595 नागपूर : 0712 256425 कोल्हापूर : 0231 2680009 नाशिक : 0253 2598685 लातूर : 02382 226680 पुणे : 020 35000454 मुख्यालय पत्ता : औंध रोड, पशुसंवर्धन आयुक्तालया शेजारी, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे – 411007. दूरध्वनी क्र. 020 35000450 | E-mail-re@mahaurja.com

खालील लेख देखील वाचा!

Related Posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (Mukhyamantri Sahayata Nidhi) वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठित करण्यात…

Read more

इंडियन ऑइल मध्ये 246 जागांसाठी भरती – 2025

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी (IOCL Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून,…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

AGRICULTURE SCHEME

राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !

    सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

      आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        आता शेतकऱ्यांना मिळणार विनाहमी २ लाख रुपयांचे पीक कर्ज!

        PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

          सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

            रब्बी पीक विमा योजना : १ रुपयात करा पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज !