PF Loyalty Bonus : EPFO तर्फे खातेधारकांना मिळणार ५० हजार रुपयांचा बोनस !
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ (EPFO ) च्या माध्यमातून निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये म्हणून गुंतवणूक करतात. कर्मचाऱ्याला निवृत्त झाल्यानंतर गुंतवलेली हीच रक्कम नंतर पेंशन म्हणून दिली जाते.…
Read more