हाउसिंग सोसायटीचा पुनर्विकास बाबत सविस्तर माहिती – Housing Society Redevelopment
हाउसिंग सोसायटीचा पुनर्विकास (Housing Society Redevelopment) मध्ये पारदर्शकता हा पुनर्विकासाचा गाभा आहे, यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यामुळे ४ जुलै २०१९ रोजी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने सहकार कायदा कलम ७९ (अ) सोसायटीसंदर्भातील पुनर्विकासासाठीची…
Read more