मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे!
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (Mukhyamantri Sahayata Nidhi) वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठित करण्यात…
Read moreराज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यास मंजुरी !
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान National Mission On Natural Farming (Naisargik Sheti – NMNF) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने जारी केल्या आहेत. निसर्गावर आधारित शाश्वत शेतीच्या प्रणालींना चालना…
Read moreफिरत्या वाहनावरील दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई व्हेइकल – Mobile Shop on eVehicle) महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत मोफत…
Read moreआरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सुरु – 2025-26
सन २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस…
Read moreपीडित महिला व बालकांसाठी सुधारित मनोधैर्य योजना – 2025
बलात्कार (Rape) / बालकांवरील लैंगिक अत्याचार (Sexual Assault), अॅसिड हल्ला (Acid Attack) व ज्वालाग्रही/ज्वलनशील पदार्थांमुळे (पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ) बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व…
Read moreमहा आवास अभियान २०२४-२५ : घरकुलांचे स्वप्न होणार साकार; शासन निर्णय जारी !
“सर्वांसाठी घरे” (Maha Awas Abhiyan) हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केला आहे. या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र…
Read moreसंजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता अर्थसहाय्याचे थेट लाभ मिळणार !
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट (Special Assistance DBT Scheme) लाभ हस्तांतरण (DBT – Direct Benefit Transfer) करण्याकरिता संकेतस्थळ विकसित केलेले आहे. सामाजिक…
Read moreसौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजनेत सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (Solar Favarni Pump) वितरीत करण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ…
Read moreऔरंगाबाद महापारेषण यांच्या आस्थापनेवर शिकाऊ पदांच्या ९० जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९० जागावीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता –…
Read moreभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुधारित !
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल परंतु वसतिगृह प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार (Swadhar Yojana) योजनेंतर्गत निर्वाह…
Read more