बेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना
मुंबई, दि. 27 : शहाबाज गाव, सेक्टर 19, बेलापूर येथे एक इमारत कोसळून आज पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती…
Read moreकोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; प्रशासनाने ऑनफिल्ड सज्ज राहावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई, दि. 27 : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या.…
Read moreबनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र देव-घेव करणाऱ्या दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. २६: देशाला आत्मनिर्भर बनविताना दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनविणे आवश्यक आहे, असे सांगून सामान्य व सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करणार नाही, याबद्दल दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना…
Read moreसिल्लोड येथे दि.२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान
छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका)- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात दि.२ ऑगस्टपासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेने योजनांचा लाभ पोहोचवून…
Read moreपुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करू – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि.२६: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एरंडवणे येथील पूरग्रस्त भागाला भेट देवून येथील नागरिकांशी संवाद साधला. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ आवश्यक सर्व…
Read moreपुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २६: पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले.…
Read moreकारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुंबई दि. २६ : कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करताना आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या…
Read moreगौरी गणपती उत्सवानिमित्त १ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’
मुंबई, दि. २६ – यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये…
Read moreदिव्यांग विद्यापीठ स्थापनेचा अहवाल समितीने तातडीने शासनाकडे सादर करावा – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि.२५ : दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित केली आहे. या समितीने 15 ऑगस्टपर्यत अहवाल राज्य शासनाकडे सादर करावा,असे निर्देश…
Read moreआंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन pdf
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन pdf: आम्ही खाली आंतरजातीय विविध अनुदान योजना चा शासन निर्णय GR दिलेला आहे तो पहा त्यामध्ये योजनेसंबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र…
Read more