Post Zero Balance Account : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोस्टात झिरो बॅलन्स मध्ये खाते उघडण्याचे आवाहन !
महाराष्ट्र शासनाद्वारे घोषित करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी डाक विभागामार्फत पोस्ट…
Read more